‘गुण गाईन आवडी’ या पुलंच्या पुस्तकात त्यांनी सेनापती बापटांवरच्या लेखात एक प्रसंग सांगितला आहे.
‘एकदा रेल्वेच्या पुलाकडे जाणाऱ्या पायऱ्या चढताना सेनापती पायऱ्या मोजायला लागले. पुलंनी विचारले, ‘तात्या पायऱ्याशा मोजताहात?’ सेनापती उत्तरले, ‘अरे, त्याचं असं आहे. एके काळी मला रशियन भाषा यायची. फ्रेंचही कळत असे. बोलण्याचा सराव सुटला, आता संपूर्णपणे विसरून गेलो. आता मोजण्यासारखं खिशात काही नसतं, आकडे विसरून जायचा एखादे वेळी. म्हणून मोजण्यासारखं काही दिसलं की मोजून टाकतो.’
आर्थिक चणचणीचं अवडंबर न माजवता आकडय़ांशी जोडलेलं राहण्याचा त्यांचा प्रयत्न.
5 comments:
'acceptance' is a wide path to bliss ::::::::::::
yeah...life is much simpler...we complicate it...if u have a vision things would look much better !
but its not the same all the time..
jabari..
what was the occassion? wasit Amal's bithday ?
yes...he turned two on 14th april.
Post a Comment