Tuesday, April 07, 2009

बटाटेssssss ..... बतातेsssssss
हल्‍ली आम्‍हाला compulsory भाजी घ्‍यावी लागते. भाजिवाल्‍याची आरोळी झाली की पाठोपाठ अमलची
आरोळी येते आणि मग भाजीवाला मागेच लागतो, बोलावलत तर आता भाजी घ्‍या म्‍हणून.

1 comment:

HAREKRISHNAJI said...

मग आज कोणती भाजी ?