दूरपर्यंत रस्ता जिथवर दिसतोय तिथवर गाड्याच गाड्या. एखादी गाडी मिलिमीटरभर हलेल इतकीही जागा नाही.
५ मिनिटं......१०मिनिटं.........१५ मिनिटं.........माहित नाही अशी किती मिनिटं मोजली.
अजुनही मी तिथेच आहे...अडकलेली. कधी सुटणार हा ट्राफीक जाम? कधी थांबणार मनाची ही घुसमट? हवाय
फक्तं एक मोकळा श्वास....छातीभरुन !!!

2 comments:
Only change is Constant. कोणातीच गोष्ट शाश्वत नसते अगदी ट्राफीक जाम देखील.
या ब्लॉग वर लिहीलेली कविता वाचाल काय . उत्तर मिळेल
http://feelingsandviewpoint.blogspot.com/
Post a Comment