Monday, December 08, 2008

प्रातिनिधीक

दूरपर्यंत रस्‍ता जिथवर दिसतोय तिथवर गाड्‍याच गाड्‍या. एखादी गाडी मिलिमीटरभर हलेल इतकीही जागा नाही.
५ मिनिटं......१०मिनिटं.........१५ मिनिटं.........माहित नाही अशी किती मिनिटं मोजली.
अजुनही मी तिथेच आहे...अडकलेली. कधी सुटणार हा ट्राफीक जाम? कधी थांबणार मनाची ही घुसमट? हवाय
फक्‍तं एक मोकळा श्‍वास....छातीभरुन !!!

2 comments:

HAREKRISHNAJI said...
This comment has been removed by the author.
HAREKRISHNAJI said...

Only change is Constant. कोणातीच गोष्ट शाश्वत नसते अगदी ट्राफीक जाम देखील.
या ब्लॉग वर लिहीलेली कविता वाचाल काय . उत्तर मिळेल

http://feelingsandviewpoint.blogspot.com/