Silence Speaks..
Wednesday, March 18, 2009
एकांताचं तळं
एकांताचं तळं, आठवणींनी साचलेलं
पाणीही त्याचं नि:शब्द निश्चल
अचानक कुठुन आला वारा चंचल
तळ्याचं पाणी झालं गढुळ गढुळ
कुठलं तळं? कुठला वारा?
एकांताच्या अशा छेडल्या तारा
वा-याच्या जाळ्यांत एकांताच तळं
तळ्याच्या पाण्यातत वा-याच जाळं ...
1 comment:
Narendra Damle, words to speak and a heart to listen
said...
पाण्यात एक मासा
काठावर एक खंड्या
बघताहेत हा खेळ
वारा पाणी, जाळं तळं
18/3/09 10:02 am
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
पाण्यात एक मासा
काठावर एक खंड्या
बघताहेत हा खेळ
वारा पाणी, जाळं तळं
Post a Comment