Wednesday, February 25, 2009

पैसा बोलता है...

आम्‍ही बरेच दिवसांपासून desparately स्‍टाफच्‍या शोधात आहोत. सगळीकडे recession ची बोंब असतांना आम्‍ही इथे स्‍टाफसाठी झटतोय पण कोणी मिळत नाहिय. जो उठतो तो आपला पैशात बोलतोय. अरे आधी कामाचंसुद्‍धा थोडं बोलू यात की. पैसे तर देऊच आम्‍ही. पण...तिथेच तर घोडं पेंढ खातंय ना !!!बोला आता...मान्‍यं की महागाई प्रचंड वाढली आहे, पण अहो आम्‍हीही इथेच राहतो ह्‍याच महागाईत !! आम्‍हीही कामं करतो आणि कमवतो. तुमची मेहनत आम्‍हाला फुकटात नकोच आहे. पण !!!कामाची बात नच्‍छो...किती पगार देताय बोला !!!

5 comments:

HAREKRISHNAJI said...

such is life

sonal m m said...

yeah its very disheartening to c todays youth talk in only monetary ters...experiencechya navani bomba !!!

Narendra Damle, words to speak and a heart to listen said...

अजूनही काही पैलू माझ्यासमोर येताहेत.
१) उपाशी माणसाच्या मनात पहिला प्रश्न येतो की खायला काही आहे का, ते पुरेसं आहे का
२) आपली (as a leader), आपल्या कंपनीची brand image समोरच्याच्या मनात उभी झाली आहे का, त्यात आपण योग्य efforts घातले आहेत का
३) are we listening enough
४) are we talking in right language
५) आपण समोर योग्य माणूस बोलावला आहे का? म्हणजे आपल्याला कवीमनाचा माणूस हवा असताना आपण account शी बोलतोय का

Please, हा काही सल्ला किंवा comments नाहीयेत ('comments' खाली लिहीलं असलं तरी). हे केवळ अनुभवाचे बोल आहेत.

sonal m m said...

naren, tumche muddehi chukiche kinva najarandaj karnyasarkhe nahit...its only dat which side r u standing on. having worked for other firms n then starting on our own i feel we r in a better position to evaluate things...so my complaints r still there !!
(he majha tumhala uttar kinva tumchya vaktavyavar comment nahi..just!!:))

HAREKRISHNAJI said...

Well that's the question I have never asked in my life.