Silence Speaks..
Thursday, January 22, 2009
वजा करता नातीगोती
आयुष्यं उरते शून्यं
उरतात फक्तं हाती
दाही दिशा खिन्नं
सोसून चटके व्यवहाराचे
मीच मला बजावते
बंध नवे जोडताना
मन थोडे गांगरते
पडद्यावरची नाती रोज
आशाळभूतपणे पाहते
वास्तवातील प्रेमाचे
मनोरे ऊंच उभारते..
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment