Silence Speaks..
Wednesday, March 12, 2008
स्पर्शाच्या पलीकडे तू
मनाच्या आरशातील प्रतिमा
आरपार शुद्धं निर्मळ...
तुझे अस्तित्वं अर्थाच्या परे
जरा उलगडू दे मला माझेही मन
अमूर्त अगम्यं दुर्गम...
- सोनल मोडक
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment