ज़िन्दगी क़तार नहीं है जो ब्रह्माण्ड के एक छोर से दूसरे छोर तक मज़बूती से पाँव जमाए खड़ी रहे,
आएगी मृत्यु बग़ैर आहट दबे पाँव टूट जाएगी ज़िन्दगी की क़तार बड़ी सरलता से स्वतः ही ।
निचरा
आज सकाळी सकाळी बाथरुमचं "drain" तुंबलं होतं. त्याच्या साफसफाईकडे बर्याच दिवसात दुर्लक्ष झालं होतं. "drainex" टाकलं आणि जादू व्हावी तशी सगळी घाण साफ धुवून निघाली. पाण्याचा निचरा पुन्हा व्यवस्थित व्हायला लागला...
मनात आलं माणसाच्या मनासाठी नाही मिळत का असं कुठचं "drainex"? असतं असं काही तर किती बरं झालं असतं नाही..!!
- सोनल मोडक