अप्रतिम स्थळ व सुरेख फोटॊ. आम्हाला तुमचा फार हेवा वाटतो. या अविस्मरणीय अनुभवा बद्दल लिहा ना. गेले कित्येक वर्षे आम्ही येथे जाण्याचा नुसताच विचार करत बसलो आहोत. हे फोटॊ पाहील्यावर हा विचार अधिकच बळकवला आहे. आणखीन फोटॊ बघायला खुप आवडॆल. आपण गुगल पिकासा मधे सर्व फोटो लोड केलेत व ब्लॉग व स्लाईड्शो टाकलात तर त्यांचा आस्वाद घेता येईल. आणि याला फार कमी वेळ लागतो.
5 comments:
अप्रतिम स्थळ व सुरेख फोटॊ.
आम्हाला तुमचा फार हेवा वाटतो. या अविस्मरणीय अनुभवा बद्दल लिहा ना. गेले कित्येक वर्षे आम्ही येथे जाण्याचा नुसताच विचार करत बसलो आहोत. हे फोटॊ पाहील्यावर हा विचार अधिकच बळकवला आहे.
आणखीन फोटॊ बघायला खुप आवडॆल. आपण गुगल पिकासा मधे सर्व फोटो लोड केलेत व ब्लॉग व स्लाईड्शो टाकलात तर त्यांचा आस्वाद घेता येईल. आणि याला फार कमी वेळ लागतो.
आहात कुठे ? स्वर्ग कसा असतो ते अजुन लिहीले नाहीत
Nothing new ?
तुम्हाला ही दिवाळी आणि नवीन वर्ष आनंदाचे आणि सुख-समृद्धीचे जावो
Dec 01, Monday evening do not miss conjunction of Venus- Jupiter and Moon . Observe sky in North-West Direction from 6.15-30 pm to 9.30 pm.
It's the one of the wonderful event.
Post a Comment