Thursday, July 12, 2018

अचानक

मैत्रास पाहून म्हंटले लिहावे,
जुळवून अक्षरे अन्‌ यमके वगैरे..

मनाची मनाला आता ओढ नसते,
शब्दापरी शब्द, निरर्थक वगैरे..