मैत्रास पाहून म्हंटले लिहावे, जुळवून अक्षरे अन् यमके वगैरे..
मनाची मनाला आता ओढ नसते, शब्दापरी शब्द, निरर्थक वगैरे..