Thursday, December 16, 2010

माझिया अंगणी..

तुम्हाला वेळ असो वा नसो निसर्ग आपलं काम न चुकता करत राहतो..वेळ असेल बघा आस्वाद घ्या, नसेल तर नसो बापडा...असेच काही माझ्या अंगणात टिपलेले रंग​...


No comments: