tag:blogger.com,1999:blog-28442847.post7721017337750077089..comments2023-05-28T18:22:52.519+09:00Comments on Silence Speaks..: हरेकृष्णजी,sonal m mhttp://www.blogger.com/profile/16872887887690142784noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-28442847.post-36552813269095022582008-06-27T06:55:00.000+09:002008-06-27T06:55:00.000+09:00have u read the earlier post? how would u interpre...have u read the earlier post?
how would u interprete it?sonal m mhttps://www.blogger.com/profile/16872887887690142784noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-28442847.post-6266058561260831922008-06-26T06:43:00.000+09:002008-06-26T06:43:00.000+09:00सोनल,थोडं स्पष्टं लिहीते आहे. कृपया राग मानू नये.म...सोनल,
थोडं स्पष्टं लिहीते आहे. कृपया राग मानू नये.
मी आणि माझे सोडून दुसर्या गोष्टींचा फारसा विचार नं करणे ही वृत्ती फार जास्त दिसून येते. या पोस्टमधे दिलेली कारणे ही फक्त त्या वृत्तीचे समर्थन करण्यासाठी दिली आहेत असे वाटते.
ब्लॉग लिहायला वेळ मिळतो नं? मग उचला की लेखणी दुसर्यांसाठी. नाही प्रत्यक्ष काही करता आलं तरी एव्हढं तर करता येईल?
उतू जाणारे दूध, बाळाची शू-शू वगैरे कारणे पुढे करण्याआधी साधना ताई, मंदा ताई आमटे यांची चरित्रे वाचा. त्यांनी कसे सांभाळले आपापले संसार आणि दुसर्यांचेही? त्यांनी ही कारणे दिली असती तर?
कथा,कविता,स्वानुभव यातून मराठी ब्लॉगकारांनी बाहेर पडावे असे हरेकृष्णाजींचे म्हणणे आहे ते अगदी योग्य आहे.A woman from Indiahttps://www.blogger.com/profile/08685687296231133383noreply@blogger.com